tag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post5285388423792524162..comments2023-07-11T17:38:55.590+10:00Comments on उन्हाळ्याची सुट्टी: मुद्दा सोडू नका!!Saeehttp://www.blogger.com/profile/05494844880445422552noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-50665442091384508572009-11-11T03:16:02.641+10:002009-11-11T03:16:02.641+10:00त्याचे काय आहे सई.............जाऊंदे, कोल्हापूर आत...त्याचे काय आहे सई.............जाऊंदे, कोल्हापूर आता खूप वर्षे मागे राहिले, तेंव्हा सरळ मुद्द्यावरच येतो......शेवट फर्मास जमला की आधीची सगळी वळणे छानच दिसू लागतात.

मस्त मझा आला हा ब्लॉग वाचतांना.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-63188405619935537052009-11-10T18:38:17.979+10:002009-11-10T18:38:17.979+10:00हेहेहे असंच असतंय सई... सेम हिअर माझे बाबा, काका अ...हेहेहे असंच असतंय सई... सेम हिअर माझे बाबा, काका अन् सगळी करवीरवासिय मंडळी अशीच सुरूवात करतात. हां पण आईच मात्र अगदी मुद्देसूत.

चालुदे सह्ही आहे

स्वार्थी वाचक
;-)Dkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-24336836875908003102009-11-09T17:02:39.514+10:002009-11-09T17:02:39.514+10:00सई तूझ हे म्हणण म्हणजे मुडशिंगीकरांबद्दल मात्र अग...सई तूझ हे म्हणण म्हणजे मुडशिंगीकरांबद्दल मात्र अगदी मुद्याला धरुन आहे.अरूमामा इतकाच नरूमामा देखील मुद्दासोडू आहे.नमनाला घडाभर तेल ही म्हण कदाचित त्यांच्यासाठीच तयार केली असावी.त्यांच्या बोलण्यात नूसती नागमोडी वळण नसतात तर नागमॊडी वळणांचा आख्खा खंडाळ्याचा घाटच(जूना)असतो. अगदी मुद्देसूद वर्णन आहे!शिरीषhttps://www.blogger.com/profile/09469546761567921819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-88551807772191252012009-11-09T16:38:04.437+10:002009-11-09T16:38:04.437+10:00nehemeepramaanech mast!nehemeepramaanech mast!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-20041314807143691222009-11-09T13:25:53.956+10:002009-11-09T13:25:53.956+10:00वा वा सई,
अप्रतिम लेख. झक्कास जमलाय. मजा आली.
तु...वा वा सई,

अप्रतिम लेख. झक्कास जमलाय. मजा आली.

तुलाही आम्ही हेच सांगतोय. लेखनाचा मुद्दा सोडू नकोस.

आपला,
(संतुष्ट) धोंडोपंतधोंडोपंतhttps://www.blogger.com/profile/10221665646851099334noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-55323074088865501292009-11-09T13:24:22.590+10:002009-11-09T13:24:22.590+10:00माझा काका काकूला हेच सांगत असतो.. "अगं शेवटचं...माझा काका काकूला हेच सांगत असतो.. "अगं शेवटचं वाक्य बोल.. वर्णनं नकोत!!.. " पण प्रत्येकजण जर असा पट्कन मुद्द्याला यायला लागला, तर पंचाइतच होईल नाही? मग suspense सिनेमेच असणार नाहीत!!.. (तसं अजून बरंच काही होईल.. पण मला आपलं हेच सुचलं!!). blog मात्र एकदम to the point aahe बरं का!Prasad Chaphekarhttps://www.blogger.com/profile/09036195196539803377noreply@blogger.com