tag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post6707147038860952353..comments2023-07-11T17:38:55.590+10:00Comments on उन्हाळ्याची सुट्टी: टिकलीSaeehttp://www.blogger.com/profile/05494844880445422552noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-57474761711298267692010-06-22T16:09:00.174+10:002010-06-22T16:09:00.174+10:00@Amruta,
Thanks. :)
Ithe navin ahes ka? I saw a vi...@Amruta,
Thanks. :)
Ithe navin ahes ka? I saw a visit from Milpitas,CA. Do you live there?
Cheers
SaeeSaeehttps://www.blogger.com/profile/05494844880445422552noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-28184807918909663212010-06-22T15:55:23.796+10:002010-06-22T15:55:23.796+10:00खूप छान! देव आहे की नाही याविषयी वाद घालण्यापेक्षा...खूप छान! देव आहे की नाही याविषयी वाद घालण्यापेक्षा जे छान वाटतं, मनाला आनंद, समाधान आणि शांतता देतं ते मान्य करणं जास्त सोपं, प्रामाणिक असतं. ते तू खूप सुंदर रीत्या मांडलं आहेस....Amrutahttps://www.blogger.com/profile/03976659759132942731noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-20764130262237971852010-06-19T09:10:19.699+10:002010-06-19T09:10:19.699+10:00@manatun, Deep, maithili, makarand and Heramb
Than...@manatun, Deep, maithili, makarand and Heramb
Thanks for the comments
@Aai,
Thankoo aai, we will try our best. :P
@Jadi Thanks..:) Finally you figured out how to comment. :P
@Baba
Kuthe hotas itke diwas!! Thankoo. :)
@Satya,
Haha, bapre sahityik mulya wagaire shabda aikle ki mala bhiti watte. :)
But thanks a lot for all your comments. It really inspires me to keep going and all comments really mean a lot to me. Although these days PhD is keeping me on my toes and not letting me reply to the comments right away.
Thanks everyone. :)Saeehttps://www.blogger.com/profile/05494844880445422552noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-33653053451006269302010-06-18T20:16:35.110+10:002010-06-18T20:16:35.110+10:00सई केवळ अप्रतिम,
किती छान आणि साध्या भाषेत प...सई केवळ अप्रतिम,

किती छान आणि साध्या भाषेत पण तितकेच मना - मनातले लिहितेस ...

माझ्या आजीचाही कुंकू लावायचा सोहळा मला आठवतोय तीही अशीच साग्रसंगीत कुंकू लावायची आधी मेण मग कुंकू वगैरे...

काही आवडलेली वाक्ये ->

1) पण त्या नव्या दिवसाच्या ताज्या उबेत आपल्या आयुष्यात धुळीचे कण आहेत याचं फारसं दु:खही नाही व्हायचं.
2) पण पुढे आयुष्यातले बाकीचे बिंदू जुळवण्यात टिकलीचा विसर पडला आणि तिचा तिटकारा आणि वेड दोन्ही संपुष्टात आले.
3) कदाचित अडचण आणि अडचणीतून मार्ग सापडण्यापर्यंतच्या वेळात शांतपणे, धीर न खचू देता केलेलं ते पोथीवाचन अज्जीमध्ये ती निस्सीम भक्ती सोडून जायचं. पण मार्ग मात्र तो न खचलेला धीरच शोधून द्यायचा.
4) एखादा मन लावून काम करणारा शास्त्रज्ञ, एखादी प्रामाणिक भाजीवाली, एखादा पुस्तकांत आकंठ बुडालेला तत्वज्ञ, आणि एखादा अनवाणी, झेंडा आणि झोळी घेऊन चालणारा वारकरी, हे सगळे एकाच पंथातले वाटू लागले.
5) आपण ज्या बुडबुड्यात वावरतो आहोत, त्या जगातल्या माणसांच्या भक्तीवर उगीच आधुनिक शास्त्राचे वार करू नयेत हे कळू लागलं. तसंच जेव्हा आधुनिक शास्त्राच्या बुडबुड्यात वावर असेल तेव्हा तिथल्या माणसांना निरागस भक्तीचा महिमा सांगण्यातही काही अर्थ नसतो, हेदेखील कळू लागलं. कारण हे दोन्ही एकाच देवाकडे नेणारे न जुळणारे रस्ते आहेत. -> हा तर अप्रतिम Climax आहे ...

तसा मला काही फारसा कळत नाही .. पण ह्या लेखाचा साहित्यिक मूल्य तुझ्याच इतर लेखांपेक्षा काकणभर जास्तच असेल असा आपला मला वाटून गेलं ...Satyahttps://www.blogger.com/profile/00052888925608822705noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-84071307786779937762010-06-18T03:34:59.641+10:002010-06-18T03:34:59.641+10:00हाय सई
आई ने काँमेंट लिहला तेव्हाच मी लिहीणार होतो...हाय सई
आई ने काँमेंट लिहला तेव्हाच मी लिहीणार होतो पण राहून गेल.
साध्या टिकलीच्या माध्यमातून तू मांड्लेल तत्वज्ञान भावल.

"लहानपणी प्रत्येक पुणे-कोल्हापूर प्रवास मनात एक छोटंसं परिवर्तन घडवून आणायचा. मग हळूहळू लोकांच्या देवाकडे बघण्यापेक्षा त्यांच्या भक्तीकडे बघणं सोपं वाटू लागलं. एखादा मन लावून काम करणारा शास्त्रज्ञ, एखादी प्रामाणिक भाजीवाली, एखादा पुस्तकांत आकंठ बुडालेला तत्वज्ञ, आणि एखादा अनवाणी, झेंडा आणि झोळी घेऊन चालणारा वारकरी, हे सगळे एकाच पंथातले वाटू लागले."

अप्रतीम!शिरीषhttps://www.blogger.com/profile/09469546761567921819noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-24692938622968802432010-06-17T04:18:35.597+10:002010-06-17T04:18:35.597+10:00"कधी अडचण आली की एखाद्या कोपर्यात ती शांतपणे..."कधी अडचण आली की एखाद्या कोपर्यात ती शांतपणे त्यांची पोथी वाचत बसायची, आणि कदाचित अडचण आणि अडचणीतून मार्ग सापडण्यापर्यंतच्या वेळात शांतपणे, धीर न खचू देता केलेलं ते पोथीवाचन अज्जीमध्ये ती निस्सीम भक्ती सोडून जायचं. पण मार्ग मात्र तो न खचलेला धीरच शोधून द्यायचा."
how nice.. n how true..Ameyahttps://www.blogger.com/profile/15828793806753824187noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-2396233984004142612010-06-16T03:04:00.411+10:002010-06-16T03:04:00.411+10:00सुंदर. शेवटचा संपूर्ण परिच्छेद खूप आवडला.. !!
>...सुंदर. शेवटचा संपूर्ण परिच्छेद खूप आवडला.. !!

>>कारण हे दोन्ही एकाच देवाकडे नेणारे न जुळणारे रस्ते आहेत.

हे तर खासच..हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-67838742166652326772010-06-16T00:43:47.670+10:002010-06-16T00:43:47.670+10:00टिकली जर कपालावर नाही टिकली तर ती कसली टिकली
महान ...टिकली जर कपालावर नाही टिकली तर ती कसली टिकली
महान अस्तित्वचाचा केन्द्रबिन्दु त्याचेच अस्तित्व हरवुन बसला.आता तुम्ही मुलीनीच टिकली बचाव मोहीम सुरु करायला हवी.Unknownhttps://www.blogger.com/profile/14845312366907247073noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-63169769496768091222010-06-15T22:09:46.471+10:002010-06-15T22:09:46.471+10:00कपाळावरचा हा बिंदू कुठल्यातरी महान अस्तित्वाचा कें...कपाळावरचा हा बिंदू कुठल्यातरी महान अस्तित्वाचा केंद्रबिंदू होऊन बसला होता!
HAHAHA....मकरंद https://www.blogger.com/profile/13656768446665618905noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-23845930801954786402010-06-15T14:13:55.638+10:002010-06-15T14:13:55.638+10:00Mastach...!!!
>>>दरवर्षी आंबाबाईच्या देवळ...Mastach...!!!
>>>दरवर्षी आंबाबाईच्या देवळात जाताना मी हौशीनी टिकली लावून जाते! he khoopach aawadale.... :)Maithili https://www.blogger.com/profile/00742698005009875058noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-73587129777490747732010-06-15T14:07:19.889+10:002010-06-15T14:07:19.889+10:00hehehe Dev aahe hyavar an naahiye hyavar khoop v...hehehe Dev aahe hyavar an naahiye hyavar khoop vachly pan jyachee shraddha aahe tyachyasaathi dev aahech he patly!

दरवर्षी आंबाबाईच्या देवळात जाताना मी हौशीनी टिकली लावून जाते!
>> :D :DDkhttps://www.blogger.com/profile/09517148846271589024noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3316850628785257634.post-59903148606632477792010-06-15T13:32:31.259+10:002010-06-15T13:32:31.259+10:00खूप सुंदर, टिकली वरून सुरु होऊन कधी मनात पोहोचलं क...खूप सुंदर, टिकली वरून सुरु होऊन कधी मनात पोहोचलं कळलच नाही. हे टिकलीच व्रत आमच्या घरी पण अगदी कसोशी नि पाळलजात. मला आठवत नाही US ला यायच्या आधी मी टिकली लावली नाही असा एकही दिवस नसावा. आता इथे मीटिंग ला skirt वर टिकली कोण लावण शक्य नाही म्हणून.. पण पोस्ट चा फ्लॉव खूप सुंदर आहे, टिकली लावण्यावरून ते देवावरच्या श्रद्धेपर्यंत.. BTW शेगावच्या गजानन महाराजांवर माझा पण प्रचंड विश्वास आहे. जमल तर इथे नक्की भेट देऊन पहा.

http://manatun.wordpress.com/2009/11/14/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80/Anonymousnoreply@blogger.com